Books : 2014 – 15

आरोग्याचा बाजार.  Amar Jesani, P.C Singhi and Padma Prakash

मूळ इंग्रजीतील “मार्केट मेडीसिन मालप्रॅक्टिस” या पुस्तकाचा अनुवाद प्रमोद मुजुमदारांनी केलेला. मुंबईतल्या मोठ्या आणि प्रतिष्ठित रुग्णालयांच्या हलगर्जीपणामुळे जीव गमवावा लागलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी दिलेल्या प्रदीर्घ लढ्याच्या कहाण्या. आजच्या अमानुष वैद्यकीय चक्रात गोरगरिब आणि दुर्बल कसे भरडले जाताहेत आणि तरीही या अन्यायाविरुद्धचा लढा कसा पुढे जातोय त्याच्या प्रेरणादायी कहाण्या.

Publication date: 1 January, 2015, Hardback, 224 pages

___________________________________________________________________________________________________________________________________